सातबारा Watch

← गडेगांव

Ferfar #513 · गडेगांव

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
521
Talathi
अनुज शिवप्रसाद नांदणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : दि. वैनगंगा कृष्‍णा ग्रामीण बॅंक शाखा देवरी लिहून घेणार : समारु लहरसिंग मडावी यांनी सर्व्हे क्रमांक : 521 तपशिल : दि. वैनगंगा कृष्‍णा ग्रामीण बॅंक शाखा देवरी कडून रु.८०,०००/- (ऐंशी हजार) पिक कर्ज घेऊन शेती गहान करुन दिली.१८.६.१३ - 317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.