Ferfar #237 · म्हैसुली (19)
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313
- Talathi
- नितीन अभिमन्यु मदने
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को ऑप. बँक लि. देवरी शाखा व्यवस्थापक नागेश्वर युवराज मेश्राम
गहाणखत लिहुन देणार : मोहनलाल सिताराम कोलारे रा. म्हैसुली (19) यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 828-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहनलाल सिताराम कोलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. मानव बिल्डींग मटेरियल सप्लायर ऑन्ड कॉन्ट्रॅक्टर प्रो.प्रा.ईश्वरदास मोहनलाल कोल्हारे (खाता क्रमांक :- 6) ,