Ferfar #238 · म्हैसुली (19)
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश रा.म.क्र.264/एल एन डी 18/2017-2018 नुसार वर्ग-1 मध्ये रूपांतर(169)झाली असून मा.जिल्हाधिकारी साहेब,गोंदिया यांचे आदेश क्र.स.म.अ/जमीन/कावी/596/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये चुकीने वर्ग-1 झाल्यामुळे वर्ग-2 (भूदान)मध्ये नोंद घेण्यात आली.