सातबारा Watch

← खामखुर्रा

Ferfar #235 · खामखुर्रा

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
111, 150, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 255, 264, 265, 266, 27, 29, 30, 31, 32, 33, 34, 348/1, 348/2, 354, 42, 44, 45, 69, 84, 90
Talathi
देवेंद्र अर्जुनराव काकड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 284 आदेश दिनांक : 03/08/2012 अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कडील प्रकरण क्रमांक 284/देवरी/खामखुर्रा/केशोरी/1/सा/08/12 गाव ग्रामसभा खामखुर्रा यांना दिनांक 3/08/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006 नियम 2008 पाणी सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये मान्य यांना निस्तार हक्क 3 (1) ख, गौण वन उपज हक्क 3(1) ग, सामूहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ), जावविविधता हक्क 3(1)(ट), वन स्रोतांचे संरक्षण 3(1)(झ), सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.