Ferfar #179 · बोन्डे
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- नितीन अभिमन्यु मदने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश रा.म.क्र.260/एल एन डी 18/2017-2018 नुसार वर्ग-1 मध्ये रूपांतर(119)झाली असून मा.जिल्हाधिकारी साहेब,गोंदिया यांचे आदेश क्र.स.म.अ/जमीन/कावी/596/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये चुकीने वर्ग-1 झाल्यामुळे वर्ग-2 (सिलिंग)मध्ये नोंद घेण्यात आली.