सातबारा Watch

← घोनाडी

Ferfar #271 · घोनाडी

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 2356 आदेश दिनांक : 1) तहसिलदार साहेब याचा आदेश क्रमांक रामाक्र 0 /आरटीएस-59/2025-26 /घोनाडी नुसार श्री कुशोबा गणुजी तिरपुडे याचा दि.07/07/2022 रोजी मरण पावले असून त्यंचे वारस खालील प्रमाने 1) चंद्रशेखर कुशोबा तिरपुडे 2) अतुल कुशोबा तिरपुडे आदेश क्र 02 दि .12/08/2025 अन्वये दर्ज याना गट नबर 102 आराजी 159.47 हे. आर पैकी 0.479 वर वनहक्क मान्य करण्यात आले . 2) तहसिलदार साहेब याचा आदेश क्रमांक रामाक्र 04 /आरटीएस-59/2025-26 /घोनाडी नुसार श्री कुंजिलाल उदेल कतलाम याचा दि.18/03/2025 रोजी मरण पावले असून त्यंचे वारस खालील प्रमाने 1) रोहिदास कुंजिलाल कतलाम 2) बहादुर कुंजिलाल कतलाम 3) अंकालु कुंजिलाल कतलाम आदेश क्र 04 दि .12/08/2025 अन्वये दर्ज याना गट नबर 102 आराजी 159.47 हे. आर पैकी 0.610 वर वनहक्क मान्य करण्यात आले. 3) तहसिलदार साहेब याचा आदेश क्रमांक रामाक्र 03/आरटीएस-59/2025-26 /घोनाडी नुसार श्री रोहिदास कुंजीलाल कतलाम याचा दि.11/03/2025 रोजी मरण पावले असून त्यंचे वारस खालील प्रमाने 1) हेमराज रोहिदास कतलाम 2) गोपीचंद रोहिदास कतलाम 3) सकुन रोहिदास कतलाम 4) हेमलता रोहिदास कतलाम 5) संजय रोहिदास कतलाम आदेश क्र 03 दि .12/08/2025 अन्वये दर्ज याना गट नबर 102 आराजी 159.47 हे. आर पैकी 0.445 वर वनहक्क मान्य करण्यात आले.