Ferfar #106 · सिंगणडोह
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 79
आदेश दिनांक : 17/09/2025 7) तहसिलदार साहेब याचा आदेश क्रमांक रामाक्र 79/आरटीएस-59/2025-26 /सिंगनडोह नुसार श्री खोरबहारा मेहतरू कोराम याचा दि.26/06/2014 रोजी मरण पावले असून त्यंचे वारस खालील प्रमाने 1) भगलू खोरबहारा कोराम 2) अनिल खोरबहारा कोराम 3) राम खोरबहारा कोराम 4) लक्ष्मण खोरबहारा कोराम आदेश क्र 79 दि .17/09/2025 अन्वये दर्ज याना गट नबर 9 आराजी 3.48 हे. आर पैकी 2.307 हे.आ. वर वनहक्क मान्य करण्यात आले.