Ferfar #146 · सर्रेगाव (19)
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 10, 111, 12, 13, 131, 138, 14, 17, 18, 22, 25, 26, 28, 29, 31, 35, 36, 40, 41, 42, 44, 46, 49, 62, 65, 66, 70, 73, 75, 76, 80, 83, 84, 85, 86, 88, 89
- Talathi
- लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 1088
आदेश दिनांक : मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता) नियम 2008 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 1088/देवरी/घोनाडी/सर्रेगाव/01/सा/10/23 गाव ग्रामसभा सर्रेगाव यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 31/10/2013 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.