सातबारा Watch

← रोपा

Ferfar #118 · रोपा

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
11, 130, 131, 132, 134, 138, 143, 144, 145, 16, 17, 18, 21, 22, 23, 26, 27, 33, 34, 35, 36, 37, 38, 41, 42, 43, 44, 49, 51, 52, 55, 63, 64, 65, 66, 73, 74, 82, 83, 84, 89, 90, 91, 92, 93, 94
Talathi
लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 1081 आदेश दिनांक : 18/05/2023 मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता) नियम 2008 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 1081/देवरी/रोपा/सुकळी/01/सा/05/23 सर्व श्री बाजीराव डोमा मेश्राम व इतर सर्व नागरिक मौजा रोपा यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 18/05/2023 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.