सातबारा Watch

← रोपा

Ferfar #120 · रोपा

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 07 आदेश दिनांक : 12/08/2025 1) तहसिलदार साहेब याचा आदेश क्रमांक रामाक्र 07/आरटीएस-59/2025-26/रोपा नुसार श्री दसरू अंकालू हुंडरा याचा दि.23/05/2019 रोजी मरण पावले असून त्यंचे वारस खालील प्रमाने 1) काशिराम दसरू हुंडरा आदेश क्र 07 दि .12/08/2025 अन्वये दर्ज याना गट नबर 142 आराजी 1.60 हे. आर पैकी 0.445 हे.आ. वर वनहक्क मान्य करण्यात आले .