Ferfar #198 · धवलखेडी
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
मा. जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांचे पत्र क्रमांक समअ/जमीन/कावि-596/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये कब्जे हक्क/ भाडेपटटयाने वाटप जमीन भोगवटदार वर्ग 1 मधुन वर्ग 2 मध्ये रुपांतर करण्याची नोंद दर्ज..