सातबारा Watch

← मगरडोह

Ferfar #244 · मगरडोह

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
चंद्रशेखर देवराव तुमसरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मा.तहसिलदार साहेब यांचे आदेश रा.मा.क्र.160/एल.एन.डी.18/2017-2018 नुसार वर्ग 1 मध्ये रूपांतर(159)झाली होती, मा.जिल्हाधिकारी साहेब गोंदिया यांचे आदेश जावक्र.स.म.अ./जमीन/कावी/596/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये वर्ग 2 करण्याबाबत नोंद घेण्यात आली. सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी.