सातबारा Watch

← आमगांव

Ferfar #4609 · आमगांव

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1317
Talathi
बिरमल भगवान लोखंडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि.गोंदिया शाखा देसाईगंज गहाणखत लिहुन देणार : संतोष छमनदास डेंगानी रा. आमगांव यांनी दुय्यम निबंधक आरमोरी यांचेकडील दस्त क्रमांक 1403-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1317 क्षेत्र 80.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष छमनदास डेंगानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.