Ferfar #4611 · आमगांव
वाड्सा, गडचिरोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1293/1
- Talathi
- बिरमल भगवान लोखंडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
अमीत नंदलाल देवानी ,देवानी कॉम्प्लेक्स चे भागिदार ,प्रशांत नंदलाल देवानी ,बबिता प्रशांत देवानी - - -रा. आमगांव(खाता क्रमांक10486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1293/1, बिगरशेती क्षेत्र 12.7058 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3365 आर.चौ.मी हे त्यांनी गाळा क्रं १३ क्षेत्र 33.65 चौ मी हक्का सह
लिहुन घेणार :
शादाबखॉ गुलाम मेहमुदखॉ पठाण , (खाता क्रमांक :-11437)गट/सर्व्हे क्रमांक 1293/1 बिगरशेती क्षेत्र 0.3365 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आरमोरी जिल्हा गडचिरोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1530 दिनांक 11/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.