Ferfar #1392 · कोरेगांव
वाड्सा, गडचिरोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 708/2
- Talathi
- हस्तकला अकबरशहा सयाम
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसिलदार यांचे रा.मा.क्र.92/ आर.टी.एस. -64/2026-2027 आदेश दिनांक ०९/०९/२०२६ अन्वये शुभम पुरुष सवयंम सहायता बचत गट कोरेगांव तर्फे अध्यक्ष श्री. श्रीहरी देवाजी देशकर ऐवजी नवीन अध्यक्ष सुरेश जगन्नाथ पर्वतकार यांचे नांव ७/१२ मध्ये नोंदविण्यात आले.
आदेश दिनांक : 09/09/2026