सातबारा Watch

← बोडधा तुकूम

Ferfar #921 · बोडधा तुकूम

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
342, 414
Talathi
हस्तकला अकबरशहा सयाम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 342, 414, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १२९३ दि.१२/01/ 2o21 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भावेश काशिनाथ गायकवाड वय 14 वर्ष याचा अ.पा.क.आई प्रमिला काशिनाथ गायकवाड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.