सातबारा Watch

← डोंगरगांव हलबी

Ferfar #814 · डोंगरगांव हलबी

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
उमेश मुखरू मगरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. शाखा विसोरा लिहून घेणार : रुपलता रमेश प्रधान यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : गड. जि. मध्य. सह. बँक विसोरा कडुन अशोक यांनी रु.10800/- घेतल्यामुळे बोजा नोंद दि.12.9.08 - 403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.