सातबारा Watch

← विर्शि तुकूम

Ferfar #23539 · विर्शि तुकूम

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
368/2/5/ब
Talathi
गजानन मारोती जाधव
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डि.एफ.सी.बॅक लिमीटेड शाखा देसाईगंज गहाणखत लिहुन देणार : नरेश संतोषमल शामदासानी रा. विर्शि तुकूम यांनी दुय्यम निबंधक आरमोरी यांचेकडील दस्त क्रमांक 1362-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368/2/5/ब क्षेत्र 1.6013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेश संतोषमल शामदासानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.