सातबारा Watch

← विर्शि तुकूम

Ferfar #23544 · विर्शि तुकूम

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
368/2/2
Talathi
गजानन मारोती जाधव
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज लिहून घेणार : हरीष संतोषकुमार शामदासानी यांनी सर्व्हे क्रमांक : 368/2/2 तपशिल : दिनांक 15/12/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज चा हरीष संतोषकुमार शामदासानी यांच्या नावे र.रु.10000000/- कर्ज. - 21558 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.