सातबारा Watch

← विर्शि तुकूम

Ferfar #23554 · विर्शि तुकूम

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
435/1/1/4
Talathi
गजानन मारोती जाधव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : निवेदिता महिला क्रेडीट को ऑप सोसायटी नवरगाव लिहून घेणार : सुरज प्रभुदास धामेजा यांनी सर्व्हे क्रमांक : 435/1/1/4 तपशिल : निवेदिता महिला क्रेडीट को ऑप सोसायटी नवरगाव नों क्र.1208 यांच्याकडून रक्कम रु.4०००००/-(चार लाख ) कर्ज घेतल्याने बोजा नोंद दि.२०/०३/२०२५ - 22905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.