सातबारा Watch

← नैनपूर

Ferfar #4594 · नैनपूर

वाड्सा, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
151/1/16
Talathi
बिरमल भगवान लोखंडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : state bank of india brach wadsa लिहून घेणार : मंहमद आरीफ शेख रहिम यांनी सर्व्हे क्रमांक : 151/1/16 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा वडसा यांचे कडून रु. 6,85,000/-(सहा लाख पंच्यांशी हजार) चे गृहकर्ज घेतल्यामुळे कर्ज बोजा नोंद दर्ज. - 2378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.