सातबारा Watch

← शंकरनगर

Ferfar #543 · शंकरनगर

अरमोरी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
116/2
Talathi
वर्षा नवलु कुमोटी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ इंडिया लिहून घेणार : रेणूका दुर्गापद मंडल यांनी सर्व्हे क्रमांक : 116/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शा आरमोरी कडून रु २५०००/-चे कर्ज घेतले नोंद दर्ज दि 27/०८/२०१३ - 282 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.