सातबारा Watch

← शेगांव

Ferfar #2437 · शेगांव

अरमोरी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
22/1/8
Talathi
चंद्रशेखर श्रावण राखडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : को-ऑप बँक शाखा आरमोरी लिहून घेणार : लक्ष्मण शाहूजी तुलावी यांनी सर्व्हे क्रमांक : 22/1/8 तपशिल : दि.गड.जि.मध्य.सह.बॅ.शा.आरमोरी यांचेकडुन रु.7,50,000/- कर्ज घेतल्याने बोजा नोंद दर्ज फे.दि. 30/6/10 - 928 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.