सातबारा Watch

← देऊळगांव बुट्टी

Ferfar #1582 · देऊळगांव बुट्टी

अरमोरी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
422/2
Talathi
सुधीर अंबादास बावीस्कर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया आरमोरी लिहून घेणार : रेवनबाई मारोती मोटघरे गट नंबर/ सर्वे नंबर 422/2 वरील बँक ऑफ इंडिया आरमोरी यांचेकडून दिनांक 14/08/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000/- व दिनांक 20.06.2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम 48000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.