Ferfar #408 · करपडा चक
अरमोरी, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- किरण रुपेश साळवे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आरमोरी र.नं. 928 ता.आरमोरी जि.गडचिरोली
गहाणखत लिहुन देणार : ताराबाई शंकर गेडाम ,रिना शंकर गेडाम ,विनोद शंकर गेडाम रा. करपडा चक यांनी दुय्यम निबंधक आरमोरी यांचेकडील दस्त क्रमांक 1209-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताराबाई शंकर गेडाम ,रिना शंकर गेडाम ,विनोद शंकर गेडाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.