Ferfar #595 · टेंभा चक
अरमोरी, गडचिरोली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- किरण बाळकृष्ण वलके
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार योगिता प्रदिप गहाणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगिता पंढरी सयाम ऐवजी योगिता प्रदिप गहाणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अरमोरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.636 दि. 20/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08-02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2661355 अन्वये योगिता पंढरी सयाम ऐवजी योगिता प्रदिप गहाणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .