सातबारा Watch

← कुरखेडा

Ferfar #3355 · कुरखेडा

कुर्खेडा, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
4/1/16
Talathi
नरेंद्र रामचंद्र ठाकरे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडचिरोली र.नं. 303 शाखा कुरखेडा गहाणखत लिहुन देणार : जियाउद्दीन जमिरुद्दिन सय्यद रा. कुरखेडा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कुरखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 270-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/16 क्षेत्र 3.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जियाउद्दीन जमिरुद्दिन सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.