Ferfar #3356 · कुरखेडा
कुर्खेडा, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/4/1
- Talathi
- नरेंद्र रामचंद्र ठाकरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि ब्रम्हपूरी अर्बन को-आपरेटीव्ह बॅक लि.ब्रम्हपूरी शाखा ब्रम्हपूरी
गहाणखत लिहुन देणार : मो. इद्रीश कलाम शेख रा. कुरखेडा यांनी दुय्यम निबंधक आरमोरी यांचेकडील दस्त क्रमांक 1377-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/4/1 क्षेत्र 0.3857 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मो. इद्रीश कलाम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.