सातबारा Watch

← चिचेवाडा

Ferfar #360 · चिचेवाडा

कुर्खेडा, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
179/4
Talathi
प्रविण केवळराम नैताम
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आदिवासी वि.वि.कार्यकारी संस्था येंगलखेडा लिहून घेणार : कलीराम डोके मडावी गट नंबर/ सर्वे नंबर 179/4 वरील आदिवासी वि.वि.कार्यकारी संस्था येंगलखेडा यांचेकडून दिनांक 24/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 43500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.आदिवासी वि.वि.कार्यकारी संस्था येंगलखेडा यांचे कर्ज परतफेड केल्याचे प्रमाणपत्र दि.03/11/2026 अन्वये