Ferfar #482 · सोन्सरी
कुर्खेडा, गडचिरोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- बबलू रैनु महाका
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : को.ऑ.बँक लि.कढोली
लिहून घेणार : हिवराज रघुराम झोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : आदि.वि.कार्य.सह .संस्था.मर्या.सोनसरी को.ऑ.बँक लि.कढोली कडून दि. २८/०५/२०१२ ला पिक कर्ज 22०००/-रु.घेतल्यामुळे .दि.२०/०६/२०१२ - 221
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.