Ferfar #927 · कोरची
कोर्ची, गडचिरोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 344/21
- Talathi
- रोशनी सुकनाथ बाकडा
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , गडचिरोली
लिहून देणार : कैलास सिंह बन्सी सिंह रा. कोरची यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 29 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1529000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 344/21 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक क्र.कोरची/पी एन/2026-27/09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1529000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.