Ferfar #928 · कोरची
कोर्ची, गडचिरोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/5
- Talathi
- रोशनी सुकनाथ बाकडा
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , गडचिरोली
लिहून देणार : फगवा ब्रिजलाल कोराम रा. कोरची यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 27 दिनांक 05/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक KOR:ADV:XDN:22-23/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.