सातबारा Watch

← गिरोला

Ferfar #115 · गिरोला

धानोरा, गडचिरोली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
14, 23
Talathi
अल्का साधुजी होळी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विनोद मारोती हलामी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कमल हरीदास गोटा ऐवजी कमलबाई हरिदास तुलावी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धानोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.202 दि. 24/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- NR-2663310 अन्वये कमल हरीदास गोटा ऐवजी कमलबाई हरिदास तुलावी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .