Ferfar #10470 · नवेगांव
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/17
- Talathi
- राकेश रामभाऊ कुथे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडचिरोली
गहाणखत लिहुन देणार : रामभाऊ मानुजी हिचामी रा. नवेगांव यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2163-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/17 क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामभाऊ मानुजी हिचामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.