Ferfar #10485 · नवेगांव
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/3/6
- Talathi
- राकेश रामभाऊ कुथे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली
गहाणखत लिहुन देणार : माधुरी विलास दुरुगकर रा. नवेगांव यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2274-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/3/6 क्षेत्र 2.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी विलास दुरुगकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.