Ferfar #403 · गुरवळा
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- ज्योती चरणदास कुलसंगे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : बँक आँफ इंडिया शाखा गडचिरोली
लिहून घेणार : गजानन चेपटू मेश्राम
गट नंबर/ सर्वे नंबर 41 वरील बँक आँफ इंडिया शाखा गडचिरोली यांचेकडून दिनांक 10/08/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 29300 ,161000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.