सातबारा Watch

← देवापूर रीठ

Ferfar #2881 · देवापूर रीठ

गडचिरोली, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
5/1
Talathi
सुभाष केशव आडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : अंकुश संजय शेंडे रा. देवापूर रीठ यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2106-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1 क्षेत्र 1.8375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश संजय शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.