Ferfar #10044 · गडचिरोली
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 950/952/54
- Talathi
- सुभाष केशव आडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
सुरेश लटारूजी रामटेके रा. सोनापूर(खाता क्रमांक484) यांचे गट/सर्व्हे क्रमांक950/952/54, बिगरशेती क्षेत्र 3.9258 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2060 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदिपान गौतम सदावर्ते , (खाता क्रमांक :-13068)गट/सर्व्हे क्रमांक 950/952/54 बिगरशेती क्षेत्र 0.2060 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गडचिरोली जिल्हा गडचिरोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1184 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.