सातबारा Watch

← गडचिरोली

Ferfar #9998 · गडचिरोली

गडचिरोली, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
859/1/7
Talathi
सुभाष केशव आडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा गडचिरोली गहाणखत लिहुन देणार : किरण चंद्रय्या सुंकरी रा. गडचिरोली यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2129-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 859/1/7 क्षेत्र 1.8850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण चंद्रय्या सुंकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.