Ferfar #2294 · विसापूर
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 304/1/304/2/305/47
- Talathi
- मुरलीधर किसन इचकापे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. तर्फे ब्रांच ऑफिसर - मृणाल गजानन सदुलवार
गहाणखत लिहुन देणार : जगदीश सत्यनारायण संगोजी रा. विसापूर यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2120-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 304/1/304/2/305/47 क्षेत्र 3.3259 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश सत्यनारायण संगोजी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.