सातबारा Watch

← रामपूर तुकुम

Ferfar #11164 · रामपूर तुकुम

गडचिरोली, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
15/18/22
Talathi
अविनाश अशोक कोडापे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा -गडचिरोली गहाणखत लिहुन देणार : कैलास बापुजी सोनकुसरे रा. रामपूर तुकुम यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2152-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/18/22 क्षेत्र 2.2617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास बापुजी सोनकुसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.