Ferfar #11166 · रामपूर तुकुम
गडचिरोली, गडचिरोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/ब/11
- Talathi
- अविनाश अशोक कोडापे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडचिरोली
गहाणखत लिहुन देणार : अश्विनकुमार पुरुषोत्तम बोदलकर ,हेमंत पुरुषोत्तम बोदलकर रा. रामपूर तुकुम यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2174-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2864000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/ब/11 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनकुमार पुरुषोत्तम बोदलकर ,हेमंत पुरुषोत्तम बोदलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2864000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.