सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #847 · शंकरपूर

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
303, 447
Talathi
नामदेव हरिभाऊ चंदनखेडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : को-ओप बँक, चामोर्शी लिहुन घेणार : विश्वनाथ जदुनंदन तिवारी यांनी सर्व्हे क्रमांक 447 वर फेरफार क्रमांक 362 ने घेतलेला बोजा शाखा चामोर्शी जावक क्र.146 दि.२२.10.2026 कडून श्री.विश्वनाथ जदुनंदन तिवारी यांनी रु.३०००० कर्ज घेतल्याने बोजा नोंद फे.दि.२५.०७.२१४ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.