सातबारा Watch

← मुरखळा चक

Ferfar #1297 · मुरखळा चक

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
182/1
Talathi
वैष्णवी विनू बगमारे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार किशोरी दिनेश खनोरकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या किशोरी पंढरीनाथ डांगे ऐवजी किशोरी दिनेश खनोरकर करण्याच्या आदेशा क्र 701 दि.29/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.