सातबारा Watch

← विक्रमपूर

Ferfar #359 · विक्रमपूर

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
297, 299
Talathi
ज्योती रामदास टोबरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र बँक चमोर्शी लिहून घेणार : ठाकुरदास तेजेंद्र सरकार गट नंबर/ सर्वे नंबर 299 वरील महाराष्ट्र बँक चमोर्शी यांचेकडून दिनांक 29/03/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 101 2026/27 दिनाक 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.