Ferfar #3265 · आलापल्ली मसाहत
चामोर्शी, गडचिरोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मल्लेश तिरसा पोरतेट
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
राधेशाम गोपाल शहा रा. आलापल्ली मसाहत(खाता क्रमांक12670) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11, बिगरशेती क्षेत्र 5.6395 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0715 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशा चंद्राजी मडावी , (खाता क्रमांक :-13500)गट/सर्व्हे क्रमांक 63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11 बिगरशेती क्षेत्र 1.0715 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गडचिरोली जिल्हा गडचिरोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1904 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3340000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11