सातबारा Watch

← आलापल्ली मसाहत

Ferfar #3266 · आलापल्ली मसाहत

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मल्लेश तिरसा पोरतेट
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- राधेशाम गोपाल शहा रा. आलापल्ली मसाहत(खाता क्रमांक12670) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11, बिगरशेती क्षेत्र 5.6395 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0715 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष गणेश दब्बा , (खाता क्रमांक :-13501)गट/सर्व्हे क्रमांक 63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11 बिगरशेती क्षेत्र 1.0715 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गडचिरोली जिल्हा गडचिरोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1906 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 63/1/1/भूखंड क्र/5 6/7 8/9/10/11