सातबारा Watch

← आलापल्ली मसाहत

Ferfar #3268 · आलापल्ली मसाहत

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
227/8
Talathi
मल्लेश तिरसा पोरतेट
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप. बॅक लि. शाखा आष्टी लिहून घेणार : सरीता साईनाथ पेंदोर यांनी सर्व्हे क्रमांक : 227/8 तपशिल : दि.डिस्‍ट्रीक्ट सेंट्रल को.ऑफ.बॅक लि.शाखा आय्टी कडुन १४,८९,०००/- रु.कर्ज घेवुन गहाण केल्यामुळे नोंद दि. ११.४.२०१२ - 1273 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.