Ferfar #570 · मारोडा
चामोर्शी, गडचिरोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
मा. तहसिलदार चामोर्शी यांचे आदेश रा.मा.क्र 123/एल.एन.डी-18/2018-19 दिनांक 15/10/2018 अन्वये भो. वर्ग 1 मध्ये समाविष्ट केल्यामुळे नोंद.