Ferfar #2584 · अहेरी
अहेरी, गडचिरोली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुरज गजानन मडावी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
मा. मुख्याधिकारी नगर पंचायत, अहेरी यांचे कार्यालयीन अंतीम अप्रोवल क्र. NPAHE/LF/2026/APL/00020, दिनांक 27/01/2026 तसेच मा. तहसिलदार अहेरी यांचे कार्यालयीन पत्र क्र.तह./म.स./जमीन/कावि-383/2026 दिनांक 29/05/2026 अन्वये अकृषक वापर मंजुरीबाबतची नोंद दर्ज.
139/3 अ